मराठी सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आता ओटीबी प्लॅटफॉर्मवर डीजे नवीन वेब सिरीज आता भेटीला आली
या वेब सिरीज मध्ये रवी किषण आणि सचिन खेडेकर त्यांच्यासोबत ती झळकली या वेब सिरीज च्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली तेव्हा सोनालीने कपिल शर्माची सांगलीत शाळा घेतली तेव्हा सोनाली म्हणाली हिंदी इंग्लिश की बाते करोगे मराठीत बोल जरा अस म्हणाली कपिला मराठी बोलता येत नाही
ते बघून ती त्याला मुंबईत राहतो इतके सगळे छान छान एक्टर्स आहे आणि मराठी बोलता येत नाही असं ती गमतीत म्हणाली त्यावर कपिलने सुद्धा गमतीत उत्तर दिल जिथे आपण राहतो
तिथे आपल्याला आलाच पाहिजे असे ही ती म्हणाली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला वायरल होतोय सोनालीचा स्पष्टवक्तेपणा हे सगळे कौतुक करतात सोनाली कुलकर्णीने नाटक चित्रपट
मालिका या सर्व माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये सुद्धा तिने आपल्या अभिनयाची छाप पहिली अगबाई अरेच्चा2 कचालिंबु गुलाबजाम डॉक्टर प्रकाश बाबा आमटे
आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर या आणि अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केले आता ओटिबी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला सोनाली सज्ज झाली सोनाली ची नवीन वेब सिरीज 17 डिसेंबर पासून प्रदर्शित झाली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली तुम्हाला सोनालीने घेतलेली कपिल ची शाळा कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद