बिग बॉस मराठी 3 मधून सोनाली पाटील घरा बाहेर गेली सोनाली पाटील ने घरा बाहेर आल्यावर तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवली आहे सोनाली म्हणते चालायचं
तुम्ही इथवर मला पोहोचवलं अंतिम 7 स्पर्धकांमध्ये आणून ठेवलं भरून पावलो विजया पेक्षा तुमचा प्रेम मला मोलाचा आहे यापुढेही असेच तुमच्या प्रेम रुपी आशीर्वाद सोबत असू द्या
आपला संबंध फक्त विश्वास पुरत नव्हता तर आयुष्यभर असे अनेक वचन तेवढं मला द्या द्यांव अशी भाऊक पोस्ट सोनालीने शेअर केली आहे याशिवाय सोनाली घरा बाहेर आल्यावर
अक्षय वाघमारे ला भेटली अक्षयने तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय तर बिग बॉसच्या घरात सोनाली पाटील ला मिस करत आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद