तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोचलेली जोडी म्हणजेच राणादा आणि अंजली ताई राणा आणि अंजली चा जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं
मालिका संपून बराच अवधी झाला असला तरी मालिकेला आणि या जोडीला प्रेक्षक अजूनही विसरले नाही अंजली आणि राणा म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर
आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्यात अजूनही खुप चांगली मैत्रिण हे दोघेही हे दोघेही नेहमीच एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात
आता आणखी एका रिल मध्ये दोघं एकत्र दिसले आता राणा आणि अंजली फक्त एका रिल्समध्ये एकत्र दिसत असले तरी तेना मालिकेत एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद