मुलगी झाली हो या मालिकेत अार्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता आंबेकर हीच नुकतंच लग्न झालंय श्वेताच्या पतीचे नाव अमय गोरे कसे आहे अमय हासुद्धा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे
तो एक लेखक आणि दिग्दर्शक असून थिएटर ऍकॅडमीच्या तो संस्थापक सुद्धा आहेत अभिनेत्री श्वेता आंबेकर आणि अमेय गोरे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते
त्यानंतर आता या दोघांचा विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला आहे या लग्नास मुलगी झाली हो या मालिकेतील कलाकार सुद्धा हजर होते तसेच इतर अनेक मराठी सेलिब्रिटी सुद्धा या लग्नास हजेरी लावली
अभिनेत्री श्वेता आंबेकर अमेय गोरे या दोघांनाही लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी ही जोडी तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद