अरबाज, अर्जुननंतर आता मलायका या हिरो च्या प्रेमात

मलायका अरोरा बॉलिवूडची बोल्ड “आयटम गर्ल” म्हणून ओळखली जाते. तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे ती लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तिच्या फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मलायका सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते। मलायका ही सलमानचा भाऊ अरबाज खानची एक्स वाईफ आहे. दोघांनी लग्नाच्या १९ वर्षांनंतर घटस्फोट घेत आपल्या आयुष्यातील पुढील वाटचालीला सुरुवात केली.

त्यानंतर मलायकाने अभिनेता अर्जुन कपूरसोबत नातं जोडलं. दोघेही एकमेकांना डेट करत आहे. तर अरबाज देखील जॉर्जियासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर काही काळापासून दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण अर्जुन चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याने ते काही दिवस एकत्र दिसले नव्हते.

त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला आहे अशा चर्चा आणखीनंच चर्चेत आल्या. अर्जुन त्याच्या प्रोजेक्ट्समुळे सतत परदेशात राहतो, त्यामुळे दोघांनाही एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. पण नुकतच हे कपल मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून आलं. त्याच वेळी, मलायकाचा मुलगा अरहान देखील भारतात परतला आहे, जो आजकाल आपल्या आईसोबत म्हणजेच मलायकासोबत राहत आहे.

अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका तिच्या घरी एकटीच राहते. अशा परिस्थितीत मुलगा अरहान परदेशातून परत आल्यावर तिला पुन्हा त्याची कंपनी मिळाली आहे. वास्तविक सध्या परदेशात ख्रिसमस सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे आजकाल अरहान त्याच्या कुटुंबीयांना भेटायला आला आहे. त्यामुळे आजकाल मलायका अर्जुन किंवा अरबाज दोघांसोबतही नाही

तर तिचा मुलगा अरहानसोबत वेळ घालवत आहे. अरहानसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना मलायका दिसत आहे. नुकताच तिचा मुलासोबतचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आला. ज्यात ती अरहान घरी परतला याचा आनंदात आहे।

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *