एक जान व्यक्ती महत्त्व चाळीस वर्ष मराठी चित्रपट सृष्टी चा सम्राट राज्य करतोय चित्रपटसृष्टीचा सम्राट लोकांच्या मनाचा अशोक सराफ एक गुणी कलावंत 1960 च्या दशकातील एका अंतर बँक एकांकिका स्पर्धे करणार्या प्रेक्षकांना आपल्या अफलातून विनोदाचा जोरावर ज्या तरुणांना जुळवलं आणि त्यानंतरची पाच दशकात रसिकप्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या मोहिनी नेम उर्फ टून दिलं असा एक गुणी कलावंत अशोक सराफ मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 ला मुंबईत झाला दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचं बालपण गेलं
मुंबईतील डी जी टी विद्यालयात यांचा शिक्षण पूर्ण झालेले बालपणापासूनच अभिनयाची आणि नाटकांची खूप आवड असणाऱ्या या कलाकाराने वयाच्या अठराव्या वर्षी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकात विदूषकाची भूमिका साकारली आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला वेळेस काय संगीत नाटकात मधेही भूमिका साकारणारे अशोक सराफ गजानन जागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली इसवी सन 1971 पासून चा हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे
मराठी नाटक मराठी चित्रपट हिंदी सिनेमा मराठी दूरचित्रवाणीच्या मालिका यांमध्ये झळकलेल्या आजही आपला सगळ्यांचा हृदये काबीज केलेला आहे अशातच त्यानं सहज सहवास लाभला एका दिग्गज कलाकारांचा शाहीर दादा कोंडके यांचा त्यातून निर्माण झाला पांडू हवालदार या कलाकाराच्या पाठीवर महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने कौतुकाची थाप पडली इतकेच नव्हे तर 1977 चा राम राम गंगाराम मधल्या मांग्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली हिंदी सिनेमा सृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं आणि मग यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करून
त्यांनी एकेक पायरी चढली फुलवा रे यासारख्या अनेक चित्रपटांमधून हिंदी सिनेमा सृष्टीला आपली दखल घ्यायला लावली आमच्या लाडक्या मामा अशोक सराफ म्हणजे अखंलीत सराफ हे नाव चित्रपट सृष्टीत नान म्हणून वाजू लागल शासनाचा पुरस्कार आणि त्यांचे संबंध हळूहळू दृढ झाले होते अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खल नायक प्रवृत्ती पर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्याला आणि चित्रपट सृष्टीतील कामाद्वारे मामाच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी माझी माणसं
आणि आत्मविश्वास या मधल्या मामांच्या भूमिका लक्षात राहण्यासारखे आहे वजीर सारख्या चित्रपटातून स्वामी व्यक्तिरेखाच नव्हे तर चौकट राजा मधील सर्वोदय कुणाची भूमिका देखील चांगलाच लक्षात आहे 80 च्या दशकात बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली अशी ही बनवाबनवी धूमधडाका यांसारख्या चित्रपटांत मार्फत मराठी सिनेमा जगात धमाल उडवली अशोक सराफ यांच्या बहूरंगी अभिनयामुळे सचिन पिळगावकर महेश कोठारे यांसारख्या असलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे
नवऱ्याला गंमत जंमत आयत्या घरात घरोबा यापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान आई नंबर वन पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले 1987 ते 1988 मामाची कामगिरी स्मरणीय ठरली अशी ही बनवाबनवी या सिनेमानंतर मामांना भरघोस प्रसिद्धी मिळाली हिंदी सिनेमा कारण अर्जुन एस बॉस जोडी नंबर वन आणि सिंघम अशोक सराफ यांचे काही ऊलेखनीय चित्रपट याच अभिनेत्याने 2007 आणि परदेशी रंगमंचावर पाऊल ठेवलं विजय केंकरे दिग्दर्शित
हे राम कार्डिओग्राम या नाटकात त्यांनी अभिनय केला यश आणि अशोक सराफ जणूकाही हातात हात घालून चालू होते मामाच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हणजे चौकट राजा सिनेमाचं शूटिंग चालू असताना लोकांना काम बाजूला ठेवून मामांना पाहण्यासाठी थेट स्मशानभूमीत गर्दी केली होती मामांनी चित्रपट सृष्टी प्रमाणेच नाट्यसृष्टी ही गाजवली प्रेमा तुझा रंग कसा मनोमिलन या सर्वच नाटकांत रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मामांनी हक्कने मिळवले धूम धडाका आमच्या सारखे आम्हीच आणि इतर अनेक चित्रपटांमधून ओंस्क्रीन साथ देणार्या सर्वांचे लाडके
अभिनेत्री निवेदिता जोशी मामांना जोडीदार म्हणून लाभल्या ज्यांनी अर्धांगिनी म्हणून त्यांना उत्तम साथ दिली त्यामुळे त्यांनी संकटांशी हसत हसत सामना केला अनिकेत या सुपुत्राला मुळे त्यांच्या कुटुंबाला पूर्णत्वाची झालं नाही पत्नी निवेदिता सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन केली या निर्मितीतून साकारलेला लक्ष्मी सिनेमानाटक एक डाव धोबीपछाड मराठी रसिकांच्या गळ्यातील साईट असा अशोक सराफ यांचं नाटक सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे हम पाच सारख्या मालिकेमधून मामांनी जवळपास पाच वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले
आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्रमंडळी मिसळणारा आहे दात गोंधळ आणि गुपचूप दोन्ही सिनेमांमध्ये रंजना सोबत त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आणि या दोन्ही सिनेमांसाठी आणि त्यांना फिल्मफेअर या पुरस्काराने सन्मानित केलं अंजना सोबतचे त्यांचे अनेक चित्रपट शब्दांचे खेळ करून असायचे फवारे उडवणाऱ्या अशोक मामाने मराठी सिनेमा एक गाणं हे गायल आणि त्यासोबत कधी विनोदी कभी भयावह आवाज काढून लोकांना घाबरवलं सुद्धा 1969 सली सुरू झालेला हा प्रवास त्यांनी आतापर्यंत 226 आणि आठ मालिकांचा पल्ला आहे आव्हान चित्रपट सृष्टीत चे मामा झाले विसाव्या शतकातही मामांच्या अभिनयाची जादू आपण अनेक चित्रपटांमधून होतोय अवलिया मामाला पूर्वक सलाम
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद