बिग बॉस मराठी 3 आता शेवटच्या टप्प्यात आला घरात सुरुवातीपासूनच ये आणि बी अशा दोन टीम दिसत आहे सध्या घरात जय उत्कर्ष मीरा यांची ए टीम तर विकास विशाल
सोनाली यांची बी टीम दिसते आहे यासाठी आम्ही प्रेक्षकांचा कौल घेतला यासाठी जवळपास 81 टक्के टीम बी फेव्हरेट बद्दल सांगितलं तर 15 टक्के लोकांनी टीम याला पसंती दिली
हे जरी असलं तरी प्रतिक्रिया देऊन ए टीम म्हणजेच जय उत्कर्ष मिरा यांच्या खेळाचा त्यांच्या मैत्री मधल्या खेळाचं बॉण्डिंग केलेला दिसला याशिवाय बी टीम चांगली खेळत असून
सतत भांडण करते बी टीम रडकी आहे अशा देखील कमेंट्स आले आहेत तुम्हाला याविषयी काय वाटतं खेळाच्या आहे या टप्प्याला कोणती टीम तुमची फेवरेट आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद