बिग बॉस मराठी 3 च्या घरातील दबंग मीनल शहा च जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे मीनाने शहाचा सुरुवाती पासूनच उत्तमोत्तम कामगिरी करत बिग बॉसच्या घरातील सर्वांना दाखवून दिले
मीनल शहाला तिच्या फेंचा सपोर्ट आहेच याशिवाय रोडीन स्टार प्रिन्स नरुला देखील मीनल ला सपोर्ट करत असल्याचे दिसून आले आहे मीनल ला जितके आना असे
कॅप्शन लिहून चेरप केला आहे त्यांचासुद्धा मीनलला सपोर्ट असल्याचे दिसून येत आहे 2017 मध्ये झालेल्या लोडिंग रायडर स्टंट शोमुळे मीन ला खरी ओळख मिळाली
या शोमधील गॅंग लीडर प्रिन्स नरुला ची माजी सदस्य असलेल्या मीनलला बिग बॉस मराठी 3 ची ट्रॉफी मिळवून देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिन्स ला मीनल चा फुल सपोर्ट
करत असल्याचा दिसला तर तुमचा देखील मिनालला सपोर्ट आहे का मीनल बिग बॉस मराठी 3 ची ट्रॉफी वर स्वतःचे नाव कोरल असं वाटतं का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद