बिग बॉस मराठी 3 मध्ये सुरुवातीपासून बी टीम एकत्र असून टीम पैकी कोणीही बाहेर गेलेली नाहीये या टीममध्ये अनेक भांडणं होतात मतभेद सुद्धा होतात
त्यासाठी आम्ही परीक्षकांचा कौल घेतला टीम बी पैकी कोण प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक आहे यावर 53 टक्के ओट हे विशाल ला मिळाले असून 18 टक्के मतही विकास मिळाले आहेत
याशिवाय सोनालीला 17 टक्के तर मीनलला 11 टक्के मते मिळाली आहेत यावरून तीन बी मधील विशाल ची चांगली चर्चा असलेली दिसते प्रेक्षकांनी विशालच्या खेळाचा त्याच्या स्वभावाचे कौतुक केले आहे
विशाल ला टास्क मध्ये दिलेल्या शंभर टक्के योगदान प्रशंसा केली आहे अशा प्रकारे टीम बी मधील चौघांपैकी परीक्षणाचा विशाल ला फुल सपोर्ट असून तो प्रेक्षकांना लाडका असल्याचे दिसत आहे तर तुम्हाला या विषयी काय वाटतं टीम बी मधील तुमचा फेवरेट कोण आली का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद