मराठी सिनेसृष्टीत सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत त्यामधील एका वेगळ्या विषयावर आधारित सिनेमात झोबिवली अमय वाघ ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 4 फेब्रुवारी 2022 ला रिलीज होतोय या सिनेमाचा तीझर पोस्टर रिलीज झाल्यापासूनच सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे
आता नुकताच झोंबली या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं अंगात आलया हे नवीन गाणं असून यामध्ये झोंबी ची वरात त्यात अडकलेली वैदही अमय आणि ललित दिसत आहे आणि विशेष म्हणजे या गाण्यांच्या वरातीमध्ये सिद्धार्थ जाधवही सामील झाला या गाण्याचे छोटे छोटे रिल्स करून या कलाकारांनी त्यांच्या इन्स्टा वर शेअर केले
त्यामध्ये ही सिद्धार्थ नाचताना दिसतोय वैरिनी शेअर केलेल्या या रिल्स वर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ने कमेंट केली त्याने सिद्धू बाबा के जलवे च म्हणत सिद्धार्थ कौतुक केल तर त्यावर सिद्धार्थने रिप्लाय करत रणविर दादा के जलवे हाय जलवे असे म्हटले तर या झोबीवली सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार त्यांनी रणवीरला
हो यु लाईक द सॉंग व्हिडिओ असंही विचारलं अंगात आलया हे भन्नाट गाणं रोहन प्रधान्य गायलं असून रोहन रोहन या जोडीने गाण्याला संगीतबद्ध केले आहे झोबिवलीच हे भन्नाट गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच हिट ठरत तसेच सिद्धार्थ रणवीर सिंग कडून झालेलं कौतुक बघता रणवीरलही हे गाणं किती आवडले असेल याची नक्कीच खात्री पटते तुम्ही ऐकले का आणि तुम्हाला ते कसं वाटलं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद