झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरली या मालिकेतून बऱ्याच वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे मी छोट्या पडद्यावर कम बॅक केले या मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे मालिकेतील छोटी परी
म्हणजे कलाकार मायरा माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचे नुकतेच 100 एपिसोड पूर्ण झाले यानिमित्त श्रेयस आणि मायराचा आनंद गगनात मावत नाहीये नुकताच मायराणे तिच्या इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर केला मायरा तिच्या परी या मालिके साठी मिळालेल्या अवॉर्ड घेऊन बसली आहे आणि तिची आई तिला आणि ट्रॉफी ला ओवाळताना दिसते मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यानिमित्त
हा व्हिडिओ मायराणे इंस्टाग्राम वर शेअर केला हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन मध्ये हा 100 एपिसोड चा प्रवास तुमच्या सर्वां शिवाय शक्य नव्हता मम्मी-पप्पा थँक्यू माझ्या पाठीशी उभी राहील्या बद्दल असं कॅप्शन तिने दिले तर श्रेयस ने त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करा चहा त्यांचे आभार मानले बघूया श्रेयस काय म्हणाला ते नमस्कार आज माझी तुझी रेशीम गाठ चे 100 एपिसोड पूर्ण होत आहे
या कालावधीत आम्ही चांगले टीआरपी कमवली आणि सगळं केवळ तुमच्या आशीर्वादामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सीड बॅक मुळे शक्य झालं आजच्या दिवशी देवाकडे हीच प्रार्थना करतो की तसेच आमचे दोनशे तीनशे पाचशे कदाचित त्याहूनही अधिक एपिसोड हो एक प्रॉमिस तुम्हाला करायचा आहे आज पर्यंत तुम्ही तुमच्या प्रेमा मध्ये कंजूसी केली नाही
त्याच प्रमाणे आम्ही आमच्या महनती मध्ये सुद्धा कुठलीही कमतरता येऊ देणार नाही माझी तुझी रेशीमगाठी तितकच एंटरटेनमेंट करेल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि बघत रहा माझी तुझी रेशीमगाठी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत श्रेयस आणि प्रार्थना सोबत छोटी मायला देखील प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेते या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते
मालिकेतील आई आणि परी ची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडते ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेम दिले त्याच बरोबर या मालिकेला अनेकदा रोलिंग शाही सामना करावा लागला तर मग तुम्हाला माझी तुझी रेशीमगाठी ही मालिका आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद