बिग बॉस हिंदी मध्ये बिचकुले च्या मधील घृणास्पद कृत्याने संतापले स्पर्धक

बिग बॉस मराठी 3 सोबत आणखी एक शो सध्या चांगलाच गाजतोय तो म्हणजे बिग बॉस 15 बिग बॉसच्या घरात नेहमी काहीना काही गोंधळ सुरु असतो त्यामुळे प्रेक्षकांचा जोरदार मनोरंजन होतं असत काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात बिग बॉस दोनशे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली सध्या अभिजीत यांनी केलेल्या एक लज्जास्पद कृत्यामुळे बिग बॉस संपूर्ण घर

आणि प्रेक्षक ही हादरले अभिजित बीचुकले यांनी घरातील एका अभिनेत्रीला किस करण्यात आल्याची विचारणा केली कलर्स वाहिनी नुकताच रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत हे देबोलीना तिच्या गालांना जबरदस्ती हात लावून अब तुम मुझे किस करेगी आता प्रश्न विचारताना दिसतात अभिजीतने केलेल्या या कृत्यामुळे देबिलिनही संतापते

आणि जर तु माझ्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल तू तुझी लाइन क्रॉस करू नकोस अशी धमकी ती बिचकुले ना देते

या प्रकरणामुळे घरात सध्या गोंधळ उडाला अभिजीत बीचुकले आणि देबोलीना यांनी दोघांचे घरामध्ये दोघांची घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झालेली आहे अभिजीत हे आपल्या अतरंगी वागणुकीमुळे प्रसिद्ध आहे

अभिजित यांनी घरामध्ये इंट्री आणि आपल्या वागणुकीमुळे खळबळ उडवली अभिजीत यांनी कधी राखी सावंत चा लग्नावर प्रश्न उपस्थित केला तर कधी घरातील सदस्य साठी अपशब्द वापरताना दिसून आले तर मग तुम्हाला अभिजीत ने केलेल्या या कृत्याबद्दल काय वाटतं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *