संपूर्ण महाराष्ट्र एका जोडीचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे सोनाली आणि विशाल तू तिथे राहून बघितले यांचं नातं नेमकं काय आहे त्यांचं रिलेशनशिप काय आहे
त्याबद्दल थोडक्यात काय सांगशील सोनाली आणि विशाल हे खूप छान आहे आणि ते त्यांचं काय चालू असायचं दिवसभर त्यांची मैत्री खूप छान होती त्यांच्यात काय क्लेश झाले
मला माहित नाही किंवा जे काय बोललं गेलं ते किती खरा आहे की खोटा आहे त्याबद्दल मला काही कल्पना नाही पण त्या काळामध्ये मी त्यांच्या शि क्लोज नव्हते गोष्टी घडत असताना
मी तिथे नव्हते ही कोण मी माझ्या कानांनी ऐकलेले नाही की माझ्या डोळ्याने बघितलेले नाही त्यामुळे मला माहित नाही की पण ते दोघं खूप छान फ्रेंड आहेत आणि त्यांनीही कधी ना कधी हे सगळं बसून बसून नीट बाहेर आल्यानंतर तरी शोर्ट आउट प्रयत्न करावा असं मला वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद