यंदाची मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा इजराइल च्या इलाक येथे पार पडली आणि भारताची 21 वर्षे हरानाझ कौल संधू बनली मिस युनिव्हर्स 2021 सुष्मिता सेन आणि यारा दत्ता नंतर हा टप्पा गाठणारी
ती तिसरी भारतीय सौंदर्यवती बनली आहे पहिल्या तीनमध्ये पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेचा संबंधित सौंदर्यवती ना मागे टाकले त्यामुळे हरणाझ ला विजेती म्हणून घोषित करण्यात आल
यावेळी तिला तुम्ही आजच्या तरुणांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला त्यावरच म्हणाली हरणाज म्हणाली तरुणांनी स्वतःवर विश्वास न ठेवणे हा त्यांचा सर्वात मोठा दबाव आहे
दुसऱ्यांची स्वतःची तुलना बंद करा स्वतःसाठी बोला तुम्ही तुमच्या आयुष्याचे लीडर हाहत मी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणूनच मी आज येथे आहे याशिवाय स्पर्धेचे पोस्ट सिओ हळवे
हे सर्व स्पर्धकांना एकेक करून प्रश्न विचारत होते हर्वे ने हर्णझ सिंधूला सर्वोत्कृष्ट प्राण्यांची नक्कल करण्यास सांगितले आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे अनेक चहाते गोंधळून गेले होते
तर इतर काही महिलांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्याची संधी देण्यात आली होती पोस्ट सी ओ हार्वे यांनी हरानाजला काही प्राण्यांची नक्कल करायला सांगितली आणि हरणाचा म्याऊ असा आवाज काढला तर हरणझ संदूक तिला मिस युनिव्हर्स च्या मंचावर दिलेला उत्तर तुम्हाला कसं वाटलं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद