मंडळी बिग बॉस मराठी 3 मध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याची प्रक्रियेसाठी सोनाली मीरा उत्कर्ष आणि विकास हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले तरी यापैकी या आठवड्यातून घरा बाहेर जाणार यासाठी बघूया सध्याचा वोटिंग ट्रेंड सुरुवातीचा वोटिंग ट्रेंड आहेत या शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत यात काही प्रमाणात बदल सुद्धा होऊ शकतो म्हणूनच आपण पुढे याच फायनल वोटिंग ट्रेंड सुद्धा बघणार आहोत
तर मंडळी या सध्याच्या वोटींग ट्रेंड नुसार सर्वात जास्त वोट मिळून एक नंबर वर आहेत विकास पाटील या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत सोनाली पाटील यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत उत्कर्ष शिंदे आणि यानंतर सर्वात शेवटी म्हणजे सर्वात कमी ओट मिळून चौथ्या क्रमांकावर आहेत मीरा जगन्नाथ मंडळी या ओटींग ट्रेंड नुसार सोनाली उत्कर्ष
आणि मीरा हे तिघही डेंजर झोनमध्ये आहेत तर विकास ला सर्वाधिक ओट मिळत आहे त्यामुळेच विकासाला नक्कीच सेफ होईल असे दिसत मंडळी जे वोटिंग ट्रेंड दाखवले जातात
त्यामध्ये जो स्पर्धक सर्वात शेवटी असतो तो घराबाहेर जातोच असं नाही किंवा डेंजर झोनमध्ये म्हणजे शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये कोणत्या स्पर्धकाला करा बाहेर काढायचं
याचा निर्णय बिग बॉस ची टीम स्वतः घेत असते त्यामुळे प्रेक्षकांच्या वोटिंग नुसार कोण डेंजर झोनमध्ये नाही तो स्पर्धक सेफ होत असतो म्हणजे आठवड्यात विकास पाटील हा नक्की सेफ होईल
असे दिसते तर मंडळी डेंजर झोनमध्ये सोनाली उत्कर्ष मीरा या तिघांपैकी या आठवड्यात कोणताच स्पर्धक घराबाहेर जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद