गायत्री काय म्हणाली मीरा बद्दल बिग बॉस मराठी 3

मीरा आणि तुझी मैत्री एकदम घट्ट होती घरामध्ये तुम्ही एक बेड शेअर करायचा तुम्ही गेम्स पण एकत्र खेळायची पण असं काय झालं की मीरा अचानक बाहेर झोपायला लागली आणि तुमच्यातली मैत्री तुटली या बद्दल काय सांगशील बाहेर झोपला याबद्दल काही मैत्री तुटल्या मध्ये काही रिलेशन नाही तिला त्या बेडवर झोप नाही लागली तिला बाहेर चांगली झोप लागायची म्हणून ती बाहेर झोपायची अनेकदा मला सरांनी सांगितलं होतं सॅटर्डे ला ती माझ्या मागे बोलते कोणाच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करते प्लॅनिंग करते

सरांनी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या शब्दात मला सांगायचा प्रयत्न केला एक मैत्री म्हणून मी ते सोडून देण्याचा प्रयत्न केला कुठेतरी जाऊदे तिला माझा राग आला असेल म्हणून बोलली असेल मी एवढं मनावर नाही घेतलं ही गोष्ट कारण माझ्याकडून खरंच फ्रेंडशिप होती कुठलंही कॅल्क्युलेशन नव्हतं जेव्हा मी संचालक होते एका टास्कमध्ये इंटरटेनमेंट चा तो टास्क होता आणि तेव्हा मी तिच्या टीमच्या साईडने डिसिजन न देता दुसऱ्या टीमच्या साईडने डिसिजन दिला कारण तुम्हाला फेअर डिसिजन वाटला म्हणून मी दिला शिव्या देत

मला माझ्या अंगावर धावून आली कुठे तरी अशा प्रकारचं वागणं मी माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही असं मी कोणाकडून बघितलं नाही नंतरही नाही बघणार याची मला खात्री आहे पण अशा तिचं वागणं सहन करण्याची कोणाला गरज आहे आयुष्यामध्ये उगाचच जर तुम्हाला कोणी शिव्या घालत असेल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की अख्खा महाराष्ट्र बघतोय गोष्ट आख्ख जग बघतोय तुम्ही अंगावर धावून शिव्या देता ही किती चुकीची गोष्ट आहे हे तिला अजून कळलेलं नाही

त्याच्या सुद्धा नंतर मी चल जाऊ दे तु त्या फास्ट मध्ये तुम्हाला आज तू मैत्रीण एवढं तरी बोलायला पाहिजेल गायत्री मी जे अपशब्द वापरले कशी रिऍक्ट झाली ते खूप चुकीचं होतं परिसराने तिला कितीदा सांगितलं घरातल्या प्रत्येक सदस्याने तिला सांगितलं द हि ते ते एक्सेप्ट करायला तयार नव्हती कि ती चुकलेली आहे सौ त्याच्यामुळे मला असं झालं की तिला किंमत नाही आहे माझ्या फ्रेंडशिप ची आणि तिला थोडाही रीबस नाही या गोष्टीचा याबाबतीत की आपण चुकीचं वागतोय

आणि आपण चुकीचं वागतोय त्याच्या उलट ती माझ्याशी अजून अजून विचित्र आणि अजून एटीट्यूड दाखवायला लागली मला म्हणून ते भांडण होणे सहाजिक होतं माझा सेल रिस्फेक बाजूला ठेवून तिच्याशी बोलायला गेले एकच पर्याय होता की मैत्री ते मला नाही बरोबर वाटलं तुझ्यात आणि मीरा मध्ये जे तुमचं मैत्रीचं नात आहे एकच घट्ट राहील का आणि ते तुला ठेवायला आवडेल का मुळात घरात आणि घराबाहेर या दोन वेगळ्या जागा जरी असल्या तरी गायत्री दातार ही सेमच आहे

मला जे आत वाटले ते घरातून बाहेर आल्यावर ती काय वेगळ वाटणार नाही मला की काही एक वेगळं मत माझा डेव्हलप नाही होणार पण मला एवढेच याबद्दल म्हणायचं की तेव्हा मी घरात असताना तू मला जी शिवीगाळ दिली तू माझ्या अंगावर ज्याप्रमाणे धावून आली ही गोष्ट मला पटली नाही त्यामुळे मी कुठेतरी एक तेव्हाही मी करत होते तेव्हा मला सॉरी नाही बोलली एवढं एक बेसिक आहे तू चुकली तर माफी माग तुला जर मैत्रीची किंमत असेल तू माफी माग मी परत तुझी मैत्रीण व्हायला तयार आहे पण जर हे घडलं नाही मी स्वतःहून माझ्या साईडने नमत घेणार नाही परत मैत्री करायला

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *