अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मिसेस जैन झाली अंकिताने विकी जैन यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आधी हळदी संगीत आणि मग लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते अंकिताच्या रिसेप्शन ची आतुरतेने वाट पाहत होते पण अंकिताच्या रिसेप्शन चे फोटो समोर काही आलेच नाही त्याचं कारण
म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नाचं रिसेप्शन समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्या दोघांच्या निर्णयामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले
लग्नाच्या काही दिवस अगोदर अंकिताला दुखापत झाल्यामुळे लग्न लांबणीवर जाता जाता राहील त्यामुळे नेमका काय घडलं दोघांनी हा निर्णय घेतला प्रश्न त्यांना पडला होता
तर आता याचं कारण समोर आला आहे कोरोना चा नवा व्हेरी अंड ओ मायक्रॉनचा देशात प्रसार होत असताना प्रशासनाने लागू केलेल्या नव्या नियमांचा विचार करता विकी
आणि अंकिताने हा निर्णय घेतला तर समजते रिसेप्शनला गर्दी झाल्यास कोरोना च आक्रमण होण्याची शक्यता असल्याने विकी आणि अंकिताने हा निर्णय घेतला त्यांच्या ह्या निर्णयाचा सध्या सगळीकडे कौतुक केले जात तर मग तुम्हाला विकी आणि अंकिताने घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद