कलर्स मराठी वाहिनी वरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका लोकप्रिय मालिका पैकी एक आहे अभिमन्यू आणि लतिका बरोबरच मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडते आता मात्र या मालिकेत एका पात्राने मात्र निरोप घेतलाय आणि ते पात्र म्हणजे मालिकेतील अभी लतिका च्या प्रेमात आडवी येणारी मिस नाशिक म्हणजे कामिनी हे पात्र
कामिनीची भूमिका अभिनेत्री पूजा पुरंदरे यांनी साकारली होती पूजाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत या मालिकेचा निरोप घेत असल्याचे सांगितले तसेच तिने या पोस्ट मधून त्यांचे आभार देखील मानले आहे
सेटवर सर्वांचे फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिलय की हाय फ्रेंड्स सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून मी निरोप घेतला आहे दामिनी उर्फ मिस नाशिक हे पात्र साकारताना खूप मजा आली
तुम्हा सर्वां कडून या पात्राला खूप प्रेम मिळालं सुंदरा च्या सगळ्या टीम बरोबर हा प्रवास मस्त झाला चैनल निर्मिती संस्था लेखिका दिग्दर्शक सहकलाकार टेक्निकल टीम आणि प्रेक्षक सर्वांचे मनापासून आभार पुन्हा लवकरच भेटू अशी पोस्ट पूजाने तिच्या इंस्टाग्राम शेअर केली पूजाने मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली असली
तरी ही चहा त्यांचा खूप प्रेम मिळालं तिचे अचानक निरोप घेण्याने चाहाते नाराज झाले असून तिचे चाहते तिला मालिकेत मिस करणार अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहे
पूजाने अभिनयाच्या जोरावर वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आता कामिनीचा जाण्याचा मालिकेवर काय परिणाम होणार आणि तिची जागा कोण घेणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली तर मग तुम्हाला पूजाने मालिकेत साकारलेल्या भूमिका कशी वाटली तसेच तुम्ही पूजाला मालिकेत मिस करणार का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद