बॉलिवूडमधील बहुचर्चित लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे मागील अनेक दिवसांपासून विकी कौशल आणि कैटरीना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या मागील काही वर्षापासून
ते रिलेशनशिपमध्ये आहेत परंतु त्यांच्या या नात्याची कबुली त्यांनी दिली नव्हती तसेच त्यांच्या लग्नाबाबत देखील काहीच माहिती दिली नव्हती अशातच गुरुवारी 9 डिसेंबर रोजी
या जोडी चा लग्न सोहळा पार पडला लग्न होता या जोडीने सोशल मीडियावर त्याच्या लग्नातील सप्तपदी घेताना आणि वरमाला घालताना चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले
त्या दोघांनी सारखेच फोटो आणि सारखे कॅप्शन देखील शेअर केली त्याचे हे फोटो पाहून बॉलिवूडमधील अनेक कलाकार तसेच त्यांच्या चाहत्यांनी या फोटो वर कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या
अशातच मराठमोळा अभिनेता अमय वाघ यांची या पोस्टवर कमेंट चांगलीच लक्षवेधी ठरली अभयने विकी आणि कॅटरिना चे लग्नाचे फोटो वर कमेंट केली आहे की विकी भाऊ
आणि कटरीना वहिनी यांना लग्नाच्या शुभेच्छा त्याची ही कमेंट अनेकांना आवडली त्यांच्या कमेंटला अनेकांनी उत्तर दिल आहे तसेच सध्या त्याची ही कमेंट चांगलीच चर्चेत आहे
तसेच बाकी पर्याय मराठी कलाकारांनी देखील त्यांचे फोटो वर कमेंट केल्या अमेय वाघ लवकरच झोंबीवली या चित्रपटातून भेटीस येतोय तर तुम्हाला अमय वाघ कोणती भूमिका सर्वात जास्त लक्षात राहिली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद