आणि उमेश चा वाढदिवस ठरला या कारणासाठी अविस्मरणीय

जेव्हा सभागृह प्रेक्षकांनी भरलेलं असतं आणि रंगमंचावर उभ्या असलेल्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवल्या जातात तो त्या कलाकाराच्या आयुष्यातील खूप मोठा शन असतो या क्षणाची प्रत्येक कलाकार वाट पाहतो हा क्षण उमेशच्या आयुष्यात अनेकदा आला

12 डिसेंबर चा क्षण त्याच्यासाठी खूप खास ठरला याचे कारण म्हणजे बारा तारखेला उमेश चा वाढदिवस होता त्यातच उमेश चे पहिलेवहिले निर्मिती असलेले नाटक दादा एक गूड न्यूज आहे च्या मंचावर त्याच बर्थडे सेलिब्रेशन झालं उमेश ने या व्हिडिओला कॅप्शन दिले

की माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय वाढदिवस रंगमंचावर प्रेक्षकांसमोर हाऊसफुल्ल गर्दीत उमेश ने यंदाचा वाढदिवस रंगमंच यासोबतच अजूनही बरसात आहे च्या सेटवरील साजरा केला सेटवर त्याच्यासाठी फोटोंचा सुंदर कोलाज बनवला होता

यावर त्याच्या आयुष्यातील महत्त्वांच्या क्षणाचे फोटो पाहिले शिवाय त्याला आणखी एक सुरेख गिफ्ट देखील मिळाले यामध्ये गिटार शेपमध्ये त्याच्या सर्व चित्रपटांची आणि मालिकांची नाव दिसून येत आहे अजूनही बरसात आहे ही मालिका उमेश साठी खूप खास आहे

लवकरात मालिकेत त्रीस अँड टंस पाहायला मिळणार आहे या मालिकेत अधिराज आणि मीरा च पुढे काय होणार ही मालिका निरोप घेणार आहे का असे अनेक प्रश्न सध्या चहा त्यांना पडू लागले या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील तर मग तुम्हाला कसा वाटला उमेश ला मिळालेली हे सप्राईज तुम्हाला कशी वाटली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *