अग बाई सासुबाई या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत झळकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता लवकरच स्टार प्रवाह वरील एका मालिकेत झळकणार आहेत
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वरील फुलला सुगंध मातीचा या मालिकेत झळकणार आहेत या अगोदर अगबाई सासुबाई या मालिकेचा
अभिजीत राज्यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक हे सुद्धा फुलला सुगंध मातीचा या मालिकेत नकारात्मक भूमिकेत झळकत होते
त्यानंतर आता अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सुद्धा या मालिकेत झळकणार असल्याची माहिती मिळत आहेत मंडळी या मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी ची भूमिका नेमकी कशी असणार आहे
हे अजून जाहीर करण्यात आले नाही पण लवकरच या बदल अपडेट देण्यात येईल तर मंडळी अभिनेत्री तेजश्री ला फुलला सुगंध मातीचा या मालिकेत बघण्यासाठी उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद