सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कामिनी म्हणजे अभिनेत्री पूजा पुरंदरे मालिका सोडली आहे हाय फ्रेंड सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून मी निरोप घेतला आहे
कामिनी उर्फ मिस नाशिक हे पात्र साकारताना खूप मजा आली तुम्हा सर्वां कडून या पात्राला खूप प्रेम मिळालं सुंदराचा सगळ्या टिंब हा प्रवास मस्त झाला चायनल निर्मिती संस्था
लेखिका दिग्दर्शक सहकलाकार टेक्निकल टीम आणि प्रेक्षक सर्वांचे मनापासून आभार पुन्हा लवकरच भेटू अशी पोस्ट लिहून पूजाने तिच्या मालिकेच्या आठवणी शेअर केल्या आहेत
पूजाने मालिका का सोडली याचं कारण गुलदस्त्यात आहे याशिवाय पूजेच्या जागी कोणती अभिनेत्री मालिकेत कामिनीची भूमिका करणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे तर तुम्ही या पुढे मिस नाशिकला म्हणजेच पूजाला मालिकेत मिस कराल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद