महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमधून अभिनेता प्रसाद खांडेकर घराघरात लोकप्रिय झाला कॉमेडीचे अचूक टायमिंग अभिनयाच्या जोरावर त्यांना अल्पावधीत चाहत्यांची मन जिंकली तो गेली कित्तेक वर्ष चाहत्यांचे मनोरंजन करतोय तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या प्रसाद चेहऱ्यावर कोणाला पाहिल्यावर लगेच स्माईल येत हे पाहणार आहोत
प्रसाद च्या बायकोच नाव अल्फा असून त्याला श्लोक नावाचा एक गोड स मुलगा ही आहे प्रसाद आणि अल्फा यांचे लव मॅरेज आहे अल्फा सुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक नाटकं तसच एकांकिकांमध्ये काम केले आठ वर्षाच्या अफेअर्स नंतर तर या दोघांनी लग्नगाठ बांधली आज यांच्या रिलेशनशिप ला सोळा वर्ष झाली आहे प्रसाद अल्फा हे दोघ सर्वात पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटले होते
प्रसाद त्यावेळी कॉलेजमध्ये ड्रामा ग्रुप मध्ये होता त्यावेळी अल्फा ला तो टवाळकी करणारा मुलगा वाटायचा ती आणि तिच्या मैत्रिणी प्रसाद वर कमेंट पास करायचा पण ज्यावेळी अल्फा ने नाटकात सहभाग घ्यायला सुरुवात केली त्यावेळी तिला यासाठी किती मेहनत लागते हे लक्षात आलं आणि तिच्या मनात प्रसाद बद्दल आदर निर्माण झाला त्यानंतर प्रसाद आणि अल्फा एकाच नाटकात झळकले
आणि ते ही नवरा-बायको म्हणून त्यानंतर दोघांनी अनेक एकांकिका आणि नाटकं केली अशा असे का नाटक स्पर्धेतून घरी परतत असताना प्रसाद ने अल्फा ला घरी पोचल्यावर कॉल कर असं म्हटलं त्यावेळी दोघे चांगले मित्र ही नव्हते त्यामुळे अल्पना प्रसाद ने फोन करायला का सांगितला असा प्रश्न तिला पडला त्यावेळी घरी फोन नसल्याने अल्फा ने आईसोबत पीसी वर फोन करायला पोहोचली
त्यावेळी प्रसाद ने फोनवर अल्फा ला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या त्याने म्हटलं की मी तुझ्यात गुंतत चाललो आहे अल्फा ने त्याला विचारलं की याचा अर्थ काय तर मग प्रसाद तिला सांगितलं की मला तू आवडतेस त्यावेळी अल्फा ला काय बोलायचं हे उमगत नाही मी आईसोबत असल्याचं कारण देत वेळ मारून नेली त्यानंतर दोन दिवसानंतर अल्फा ने प्रसादला होकार दिला
आणि तब्बल आठ वर्षानंतर दोघांनी घरच्यांना सांगून लग्नगाठ बांधली आता या दोघांना श्लोक नावाचा मुलगा सुद्धा आहे अल्फा लग्नानंतर घराची जबाबदारी पार पडते त्यामुळे प्रसाद घराची जबाबदारी अल्फा वर टाकून बिनधास्तपणे त्याचं शूटिंग करू शकतो या दोघांचीही गोड लव स्टोरी कॉलेजमध्ये सुरू होऊन आता छान रंगते फुलते तुम्हाला या दोघांचेही लव्ह स्टोरी आवडली का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद