बिग बॉस मराठी 3 मधील बी टीम म्हणजेच विकास विशाल सोनाली आणि मीनल यांची टीम अनेक प्रेक्षकांची फेवरेट आहेत तसेच अनेक मराठी कलाकारांना सुद्धा त्यांच्या टीमला पसंती दाखवली या अगोदर शिव ठाकरे विना जगताप मेघा धाडे रुपाली भोसले या बिग बॉस च्या माजी स्पर्ध कानी सुद्धा बी टीमला पसंती दाखवली आणि अगदी तसंच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिता
वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर तिने सुद्धा बी टीमला पसंती दाखवली तसेच गायत्री दातार ही धनश्री ची मैत्रीण असल्यामुळे ती हा बॉस बॉसचा शो बघते
धनश्री या शोमध्ये गायत्री ला सपोर्ट करत आहेत पण त्याबरोबरच तिला सोनाली पाटील विशाल निकम आणि विकास पाटील यांचाही खेळतोय याबद्दल नुकतच तीने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत
व्हिडिओ शेअर केला आहे हो मी बिग बॉस बघते गायत्री दातार ही तर खरंच माझी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी मी बिग बॉस बघायला सुरुवात केली ती तर आहे तिला सपोर्ट आहे
पण बरोबर मला सोनाली पाटील खूप आवडते विशाल आवडतो विकास खूप आवडतो मला तर मंडळी धनश्रीने गायत्री सोबतच बी टीमला सुद्धा पसंती दाखवली पण मिळालेल्या
माहितीनुसार आज धनश्रीला थोडी निराशा होईल करण्यात कारण आज गायत्री दातार चा बिग बॉस मराठी 3 मधील प्रवास समाप्त होतो आज ती बिग बॉसच्या घरा बाहेर जाते त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात फक्त सात सदस्य उरले तर या सातपैकी तुमचे आवडती स्पर्धक कोणते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद