कपाळावर टिकली केसात गजरा प्रत्येक स्त्रीला आवडतं अशाच एका अभिनेत्री बद्दल तुम्हाला सांगणार आहे तिला या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट सध्या जास्त प्रिय ती म्हणजे नथ हो भार्गवी चिरमुले खरंतर आपल्या अभिनय कौशल्याने आजवर तिने चहा त्यांच्या मनावर हक्काचं स्थान निर्माण केल भार्गवीच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली
तर वेगवेगळ्या प्रकारची नथ परिधान करून भार्गवी ने बरेच फोटोशूट केले बर का त्यामुळे भार्गवीच्या या नथीच्या नखरे यावर दाखल्यावर भार्गवी चिरमुले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते नुकताच भागविणे आणखी एक फोटोशूट केलं त्यामध्ये मोठ्या आणि नव्या स्टाईलने नथ तिने परिधान केलेली पाहायला मिळते नेमके भार्गवी चं
आणि नथीच कनेक्शन काय भार्गवी सांगते की नथ आणि मराठी गोष्टी एकमेकांना पूरक अशा आहे तर मला एखादी गोष्ट मी मराठी असल्याचे दाखवायचे असली तर नथ आणि नऊवारी साडी मला स्वतःला नथनी मोरणी एवढी आवड आहे की तुझ्याकडे त्याचा खूप कलेक्शन आहे तुम्ही नक्की ते कलेक्शन बघायला या नथ घालण्याच्या आवडीमुळे त्यांनी या वर्षी
मला दिवाळीच्या निमित्ताने नथच दिली मला असं वाटतं की माझ्या प्रेमाचा एक सार्थक झाल्याचं असं मला वाटलं आणि ती भार्गवी नथ मी खूप आवडीने सगळ्यांना दाखवली त्याचं छान फोटोशूट केलं आपल्याला जी गोष्ट सर्वात जास्त आवडते ती गोष्ट तुम्हाला तुमच्याच नावाने गिफ्ट मिळण यासारखे दुसरे भाग्य नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद