हा फोटो पाहून तुम्ही पण आठवायला लागला या अभिनेत्रीला आपण कुठेतरी पाहिले तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आहे ही अभिनेत्री शर्वरी लोहकरे
शर्वरीला आपण या सुखांनो या खुलता कळी खुलेना या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहिले आहेतशर्वरी नुकतीच रोहित शेट्टीचे सूर्यवंशी या सिनेमात एटीएस ऑफिसरच्या पत्नी वंदना तांबे
या भूमिकेचे झळकली होती तिच्या या भूमिकेत बरच कौतुक होत आहे पण शर्वरी मधेच कुठे गायब झाली होती सुट्टी मालिकेत का दिसली नाही यावर शर्वरी शी संवाद साधला असता तिने काही धक्कादायक खुलासे केले शरवरीने एका मुलाखतीत सांगितले की माझ्याबद्दल निर्माण झालेले गैरसमज कमुनिकेशन जे आहे त्यामुळे मजा इंडस्ट्रीमधला वावर कमी झाला
आणि मालिका हिट झाल्यानंतर मला अनेक भूमिकांच्या ऑफर येत होत्या पण कथानक आणि अन्य गोष्टी जुळून न आल्यामुळे मी या मालिकांना नकार दिला पण यामुळे सगळ्यांमध्ये गैरसमज झाला की मला आता मालिका करायचे नाही तर मला आता फक्त सिनेमे करायचे तर दुसरीकडे सिनेमाला नकार दिला तर निर्मात्यांना वाटते
की मला अभिनय काम करायचं नाही तर लिखाणाकडे बोलायचं आहे किंवा माझी काही वैयक्तिक कारण आहे या सर्व कारणांमुळे मला सिनेमांचे ऑफर येणे ही बंद झाले
अशी खंत शरवरीने या मुलाखतीत व्यक्त केली पण आता शरवरीने सूर्यवंशी या सिनेमातून दमदार कमबॅक केले तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चहा ते नक्कीच उत्सुक असतील तर तुम्हाला शर्वरी आवडते का आणि सूर्यवंशी सिनेमातील तिची भूमिका तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद