सांग तू आहेस का मालिकेतली तून स्वराच्या बहिणीच म्हणजे दीप्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी घराघरात पोचली होती काही महिन्यांपूर्वी भाग्यश्रीने साखरपुडा केला होता
तर आता भाग्यश्रीची लगीनघाई सुरु झाली नुकतीच भाग्यश्रीला हळद लागली असून तिच्या मेहंदीचा कार्यक्रम सुद्धा पार पडला भाग्यश्री च्या साखरपुड्याला
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ने हजेरी लावली होती आणि तेव्हा सिद्धार्थने एक व्हिडीओ शूट केला होता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद