चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे चा सध्या एक फोटो सोशल मीडियावर चांगला च वायरल होतो आहे श्रेयाने नुकतच इंस्टाग्राम वर एक साडी नेसलेला ब्लॅक अँड नाईट फोटो शेअर केलेला
हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून तो तिच्या फोटोवर अनेक भन्नाट कमेंट येत आहे हा फोटो पाहून चाहत्यांनी तिची तुलना थेट विद्या बालन आणि कॅटरिना कैफ सोबत केली आहे एका चाहत्याने कमेंट्स करत लिहिला आहे की मराठीतील विद्या बालन तर आणखी एकाने कमेंट करत विद्या बालन 2.0 सेम विद्या बालन सारख्या दिसत आहे
अशा अनेक कमेंटच्या तिच्या फोटो वर एका येत आहे तर एका चाहत्याने कमेंट करत पटकन कटरीना वाटलं असे म्हटले हा फोटो शेअर करत श्रेयाने नयना ठग लेंगे असं कॅप्शन दिलं
तिच्या या मनोरंजन विश्वातील समीर व तेजस्विनी पंडित किर्ती किल्लेदार यांनी हार्ट ईमोजी देखील कमेंट केल्या कॉमेडी क्वीनं शेयाच्या हवा येऊ द्या मधील वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडत असतात
शेया तिच्या विनोदी अभिनया सोबत तिच्या फेशन साठी देखील बरीच लोकप्रिय आहे सोशल मीडियावर तिच्या तीच्य डेली चाहत्यांना देत असते त्या सोबत ती तिचे अनेक जमत गेमर फोटो सुधा चहाप्या न सोबत नेहमी शेअर करत असते तर मग तुम्हाला श्रेयाचा फोटो कसा वाटला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद