बिग बॉस मराठी सीजन 3 हा शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे तरी या आठवड्यात पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची नावे आहेत सोनाली मीरा उत्कर्ष जय आणि गायत्री गेल्यास चावडीवर महेश मांजरेकर यांनी सांगितलं होतं की पुढील आठवड्यामध्ये दोन स्पर्धे घराच्या बाहेर जाऊ शकतात जर दोन स्पर्धक घराच्या बाहेर जाणार म्हटल्यावर
दोन स्पर्धांत डेंजर झोनमध्ये आहे ते म्हणजे मीरा आणि गायत्री या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर जाणार म्हटल्यावर मीरा आणि गायत्री यांचा नंबर लागू शकतो कारण मीरा आणि गायत्री यांना ओटस खूपच कमी आहेत आणि एकच स्पर्धक बाहेर काढायचं झाला म्हटलं हे बिग बॉसच्या हातात असणारे दोघीं मधून एक स्पर्धक बाहेर काढायचं झालं म्हटलं
तर गायत्री बाहेर जाण्याची शक्यता आहे मीरा चे नाव यासाठी नाही कारण ती स्ट्रॉंग अली खेळते गेल्या काही दिवसात गायत्री हाताला दुखापत झाली होती त्यामुळे तिचा खेळ प्रेक्षकांना तितकासा दिसला नाही तितकेच स्ट्रॉंग आली खेळतही नाही मीरा घरात सगळ्यांची करमणूक करते आता या दोघी मधून नक्की बाहेर कोण जाणार
मीरा जरी शेवटच्या नंबर वर जरी असली तरी दोघांच्या वोटिंग ट्रेंड मध्ये काहीसा किंचित फरक आहे तर प्रेक्षक हो मीरा आणि गायत्री या दोन स्पर्धांत डेंजर्सझोन मध्ये आहे आज बिग बॉस मराठी सीजन 3 च्या घरातून बाहेर जाणार तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद