मीनल मला आवडते टॉप थ्री मध्ये कोण बघा काय म्हणाली मेघा

आता शेवटच्या टप्प्यात आहे तर तुम्हाला काय वाटते की टॉप तीन कंटेस्टंट कोण असतील टॉप थ्री मला असं वाटतं की विशाल मीनल जय हे तीन टॉप थ्री असतील जवळ जवळ बिग बॉस मराठी 3 अंतिम टप्प्यात आला आहे हे जेट ऑफ ग्रेट आलेले आहेत तीन चॅलेंजर्स पण आलेले आहेत तू त्याकडे कसे बघतेस आणि टॉप थ्री मध्ये तुझा फेवरेट कोण आहे टॉप 8 मध्ये फक्त एक फेवरेट म्हणायचं झाला तर मीनल शहा माझी पहिल्यापासून फेवरेट आहे मी घरात ही गेले तेव्हा विशाल आणि मीनल ला कॉम्प्लिमेंट केलं होतं

एक मेव कंटेस्टेंट नाव घ्याय च झालं तर मीनल आवडते मीनल चा ग्रुप छान आहे पण कुठेतरी ना त्यांच्यामध्ये मला पहिल्या दिवसांपासून एक खटकत आल आहे की त्यांच्यामध्ये युनिटी नाही आहे किंवा तो बोंड नाही आहे जो असायला हवा उदाहरण घ्यायचं तर आमच्या सीजन च माझ्यात पुष्कित आणि सई मध्ये आणि आऊ मध्ये जो बोर्डिंग होता तो खूप घट्ट होता जेव्हा शो संपायला आला तेव्हा थोडे थोडे वाद-विवाद झाले आणि तेही आम्ही बाहेर आल्यानंतर सगळ सॉर्ट आउट झालेला होता पण येथे आपल्याला बघायला मिळत आहे की एकमेकांवर विश्वास नाही आहे

जो तो पहिल्यापासूनच डिव्हिजन खेळायचा प्रयत्न करतोय ग्रुप साठी सगळे मिळून असं खेळत नाही जे ए टीम मध्ये बघितलं त्यांचा एक कॅंडिडेट दरवेळेस फिक्स करतात त्याला या वेळेस पुढे करायचा आहे जयाला कॅप्टन्सी पद द्यायचं त्या पद्धतीने मग ते खेळतात तिथे काय होतंय ना मी जेव्हा घरात गेले होते तेव्हा आम्ही बी टीम च्या सदस्य शी बोललो तुमची ना युनिटी दिसत नाही तास करताना से विखुरलेले असतात आणि जेव्हा काडी एकच असते ना तेव्हा ती फार पटकन तुटते आणि जेव्हा काड्यांचा एक बँच बनतो कीव एक मोळी बनते

तेव्हा ती तोंडन इम्पॉसिबल असतं मी तुमच्या बाबतीत मला तेच खटकत आहे तुम्ही एका मुळीसारखे नाही आहात म्हणून तुमच्यापैकी कोणी कॅप्टन होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला अडचणी येत आहे त्यावर विकास पाटील मला म्हणाला होता की आमच्या राज्यांमध्ये प्रत्येकाचं वेगळं मत आहे तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की इथे राजा राज्य करण्यासाठी बहुमताची गरज असते वेगळ्या मताची मग त्याचा काही उपयोग होत नाही राज्य करायचा असेल तर बहुमत करायला शिका त्यांनी ते मनावर घेतलं आणि ऐकलं त्यामध्ये ती एकी बघायला मिळाली असती

आज खूप बघायची इच्छा होती असं वाटायचं की कुठेतरी छान विकास आणि विशाल दाट अशी मैत्री बघायला मिळेल पण त्याच्यात खूप फाटे होते खूप विस्कटलेले होतं मीनल ची पण मैत्री खायला मिळेल सर्वांसोबत सोना मोना ची जोडी छान वाटली मस्त वाटली सोना मोना ची जोडी न होता तो ग्रुप एकत्र येऊन छान खेळ असताना ज्या पद्धतीने स्प्लेंडर वाला टास्क झाला ऑक्सीजन सिलेंडर सगळ्यांना 3 3 जमा करायचे होते तिथे बघितलं असे एकमेकांना धरून होते असे घट्ट होते एकत्र होते दुसर कोणाचं काही मत नव्हतं

आपण तिकडे लपवू या किंवा हा म्हणाला की मी तिकडे लपतो तीन लोक तीन दिशेला वेगवेगळे गेले असते ना तर कधीच टास्क तीन लोक जिंकले जिंकू शकले नसते पण ते तिघे एकत्र होते आणि तिघांनी मिळुन तो तास छान खेळला टीम यें अख्खी नॉमिनेट झाली ते पूर्ण सीजन असाच खेळत राहिले असते तर कॅप्टन व्हायला काही हरकत नव्हती पण ठीक आहे का कॅप्टन झाले नाही झाले टॉफी बी घेईलच हमखास

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *