बिग बॉस मराठी सीजन 3 घरात नुकतेच तीन नवीन सदस्यांची एन्ट्री झाली बिग बॉस मराठी सीजन 3 साठी अवघे दोन आठवडे उरले आहेत मात्र तरीही मीरा आणि गायत्री सोनाली आणि विशाल यांच्यातली वाद काही दूर झाले नाहीत आजच्या लाइव मध्ये आपण पाहिलं विशाल तृप्ती ताई आणि स्नेहा वाघ या किचन रूम पाशी बोलत होत्या
नेहा ही डायनिंग टेबलवर बसले तर तृप्ती ताई आणि विशाल किचनमध्ये काहीतरी काम करतात त्यामुळे जय तिथून गेला तर स्नेहा म्हणाले की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारू नये
तेव्हा विशाल म्हणाला की माझ्याकडून देखील झाले की इमोशनस मध्ये पण इथून पुढे नाही होणार तर विशाल तृप्ती ताईंना म्हणतोय की तुम्ही आल्यापासून मला असं बघितलं
का तुम्ही मला म्हणाला की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारू नको मग आल्यापासून माझ्यामध्ये तसं काही वाटलं का यावर तृप्ती ताई म्हणाला नाही
पण इथून पुढे असाच वाग आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नको आता तृप्ती ताई अस का म्हणली असती तर असं तृप्ती ताई विशाल ला असं का बोलले असतील
तृप्ती ताईंनी वापरलेलं हे वाक्य सोनाली साठी असतील का स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नको हे तृप्ती ताईंनी वापरलेले वाक्य सोनाली साठी असेल का तृप्ती ताई सोनाली आणि विशाल यांच्या मैत्रीत फूट पाडत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद