सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग ने नुकतेच आपल्या आगामी सिनेमाच्या बातमी शेयर केली सोशल मीडियावर ट्रेन करून त्याने आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याचा आगामी चित्रपट विक्टोरिया बद्दल उघड केले
कॅप्शन मध्ये पुषकारणे कायम माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आनंद सर तुमचे खूप आभार असे लिहिले आवर अनेक कलाकार आणि त्याचे अभिनंदन केले नुकताच कोटलाईन मध्ये चित्रपट च पहिलं शेडूल पूर्ण झाले
असून बिग बजेट मराठी चित्रपट आहे असे त्यांनी सांगितले पुकरणे या आधी जबरदस्त मिशन पॉसिबल ती आणि ती या चित्रपटात काम केले आनंद पंडित यांच्या वेल डन बेबी
या चित्रपटात सुद्धा त्याने काम केले त्यात अमृता खानविलकर सोबत स्क्रीन शेअर केली होती शिवाय महेश मांजरेकर यांच्या लंका या आगामी चित्रपटात सुद्धा दिसणार आहे
विक्टोरिया या चित्रपटाच्या इतर कास्ट बद्दल अजूनही कळलेलं नाही मात्र चाहत्यांमध्ये आता उत्सुकता लागलेली असते पुष्कर सोशल मीडियावर एक्टिवा असतो आपले स्टायलिश फोटो तो नेहमी शेअर करत असतो
तो एक फक्त अभिनेता अासून एक उत्तम डान्सर सुद्धा आहे विक्टोरिया या आगामी चित्रपटात तो कोणत्या भुमिकेत दिसणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले तुम्हाला पुष्कर अभिनेता म्हणून कसा वाटतो विक्टोरिया चित्रपटात आणखी कोणते कलाकार असतील तुम्हाला काय वाटत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद