चला हवा येऊ द्या मध्ये संगीत दिग्दर्शक तुषार देवल यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली होती त्यात हिंदीतील गुळखी जोशी ही अभिनेत्री तिच्या एका यूट्यूब इंटरव्यू मध्ये तींत्रचा काल दाखवला होता त्यात जो नंबर दाखवला होता तो तुषार देवल यांचा होता त्यामुळे त्यांना दिवसभरात अनेक फोन कॉल्स येत होते
त्यामुळे तुषार देवल ला खूप त्रास सहन करावा लागला तर याचा परिणाम असा झाला आहे हिंदी अभिनेत्री ख्याती जोशी उर्फ गुलखी जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तुषार देवल की जाहीर माफी मागितली आहे ती त्या व्हिडिओ मध्ये म्हणते माझा नंबर समजून पुष्कळ जणांनी तुषार देवल ला फोन केला आहे त्याला वारंवार फोन करत आहे
त्याला दिवसाला दीड दोनशे फोन येत आहेत आणि तो यामुळे फार त्रास झाला आहे हा मेसेज सर्वांसाठी हाय प्लीज त्यांना फोन करू नका ज्यांनी पण त्यांना फोन केला आहे प्लीज त्यांना फोन करू नका कारण तो नंबर त्यांचा आहे माझा नाही मी त्यांना ओळखत नाही तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद