मित्रांनो गेली अनेक दिवस आपण बघतोय फास्टट्रॅक बँन लिपस्टिक असं काही अभिनेत्री म्हणून आपलं लिपस्टिक पुसत आहे काही अभिनेत्रींनी आपले व्हिडिओ देखील अपलोड केले
नेमकं लिपस्टिक मुळे असं काय बिनसलंय हे आता कळत नव्हतं भरपूर लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत होते काहींनी कमेंट केली आहे तर
मित्रांनो याचं कारण आता समोर आला आहे आणि मित्रांनो हीच उत्सुकता आता कमी होणार आहे कारण संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा नावाची एक वेब सिरीज आपल्याला लवकरच
प्लॅनेट मराठी नावाच्या व्हिडिओ प्लॅनिंग प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे या वेब सिरीज च्या संदर्भात संजय जाधव यांनी एक इंस्टाग्राम वर पोचली पोस्ट अपलोड केली आहेत
यामध्ये अनुराधा असे लिहिले आहे शिवाय एक लिपस्टीक आहे म्हणजे ही एक लिपस्टिक मुळे घडणारी घटना असेल असा अंदाज लावू शकतो मित्रांनो अनुराधा या वेबसिरीज बद्दल आपण किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद