बिग बॉस मराठी 3 मध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याची प्रक्रिया साठी उत्कर्ष शिंदे सोनाली पाटील जय दुधाने गायत्री दातार आणि मीरा जगन्नाथ हे पाच सदस्यांना नॉमिनेट झाले तरी आठवड्यात या पाच पैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाईल याचा अंदाज आपण सध्याच्या वोटिंग त्यानुसार घेऊया हा सध्याचा ट्रेण्ड आहे त्यामुळेच फायनल वोटिंग ट्रेंड मध्ये यात काही बदल सुद्धा होतील
याचा आपण फायनल वोटिंग ट्रेंड सुद्धा बघणार आहोत मंडळी सध्याच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड नुसार सर्वाधिक एक नंबर वर आहेत अस्सल कोल्हापुरी ठसका म्हणजेच सोनाली पाटील
तर दुसऱ्या नंबरवर आहेत जय दुधाने म्हणजेच या वोटिंग ट्रेंड नुसार सोनाली आणि जय हे सेफ होतील असे यावरून दिसते त्यानंतर तिसर्या क्रमांकावर आहेत
गायत्री दातार चौथ्या क्रमांकावर आहेत मीरा जगन्नाथ आणि शेवटच्या पाचव्या क्रमांकावर आहेत उत्कर्ष शिंदे तर मंडळी वोटिंग ट्रेंड नुसार गायत्री मीरा आणि उत्कर्ष येथील स्पर्धक डेंजर झोनमध्ये आहेत
पण पुढील एक-दोन दिवसात उत्कर्ष त्याचे ओट वाढण्याची शक्यता आहेत आणि असं झालं तर तो मीरा आणि गायत्री या दोघींनाही मागे टाकेल पण हे तर निश्चित आहेत
वोटिंग ट्रेंड त्यानुसार मीरा गायत्री आणि उत्कर्ष हे तिघेही डेंजर झोनमध्ये आहेत त्यामुळे या आठवड्यात या तिघांपैकी एक जण घराबाहेर जाईल असे म्हटले जाते की आठवड्यात डबल ॲक्शन असेल म्हणजेच दोन स्पर्धक घराबाहेर जातील त्यामुळे जर उत्कर्ष ओट वाढले तर मग गायत्री आणि मीरा या दोघी घराबाहेर जाण्याची शक्यता आहेत
तर मंडळी तुमच्या मते या आठवड्यात नोमीनेत झालेल्या पाच सदस्यांपैकी कोणत्या सदस्याला घराबाहेर काढण्यात यावी या विषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कोणत्या सदस्याला सेफ करण्यासाठी ओट केल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद