रितेश देश’मुख यांनी घोषणा केली पत्नी जेने’लिया देशमुश अभिनेत्रीत मराठी चित्रपटातून पदार्पण करणारा

लय भारी माऊली यासारख्या मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा सुपरस्टार रितेश देशमुख आता नव्या इनिंगला सुरुवात करतोय रितेशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्ट’मुळे मराठी प्रेक्षकांना आनंदाचा धक्का बसला रितेश आता दिग्दर्शक म्हणून एका नव्या इनिंगला सुरुवात करतोय आणि विशेष म्हणजे दिग्दर्शकीय पदार्प’णाचा सिनेमा मराठी आहे वेड असं त्या’च्या या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमातून रितेश पहिल्यां’दाच दिग्दर्श’कासोबत एका वेगळ्या भूमिकेतून सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

विशेष म्हणजे रितेश सोबतच या सिनेमात त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख सुद्धा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे या सिनेमाची जेनेलियाची सुद्धा मुख्य भूमिका आहे जेनेलियाने याआधी बॉलिवूड आणि साउथ इंडियन सिनेमांमध्ये काम केले आणि मराठीतील तिचा हा पहिलाच सिनेमा आहे सोशल मीडियावर हिट अस’लेली ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मराठी सिनेमात काम करताना दिसते स्टेशने या सिनेमाचं पहिल पोस्टर नुकताच सोशल मीडियावर शेअर केलं

आणि या पोस्टर सोबत त्याने खास पोस्ट सुद्धा लिहिले त्यात तो म्हणतो वर्ष 2001 साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट मी कॅमेरा समोर उभा राहिला होतो तेव्हा मनात भीती उत्सुकता आणि जिद्द होती पण ते स्वप्न होतं काही नाही वाटलं की हा वेडेपणा आहे नंतर आपण सगळ्यांनी अनेक आशीर्वाद आणि प्रेम देऊन हे वेड जिवंत ठेवलं वर्ष 2021 मी कॅमेऱ्याच्या मागे जाण्याचा वेडेपणा करतोय मनात तशीच भीती उत्सुकता आणि जिद्द पुन्हा एकदा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या

परत एक स्वप्न पाहतोय परत परत नव वेड मांडतोय रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करतात त्याचं अभिनंदन केलं जेनेलिया ने सुद्धा लय भारी आणि माऊली या मराठी सिनेमांमध्ये गेस्ट पर्यंत केला होता मात्र पहिल्यांदा ती एक मराठमोळी भूमिका साकारताना या सिनेमातून दिसणार आहे या सिनेमाचं पोस्टर सुद्धा एकच इंटरेस्टिंग पोस्टर मध्ये पाण्यात उभी असलेली एक बोट दिसत असून त्यावर एक माणूस झोपलेला दिसतोय

वेड या सिनेमाच्या पोस्टरच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली रितेश आणि जेनेलिया सोबत जिया शंकर ही अभिनेत्री सुधा या सिनेमात दिसणार आहे सिनेमाचं नाव वेड असलं तरी यामागे नेमका काय अर्थ असावा सिनेमाची कथा काय असावी हे मात्र अजून रिवील करण्यात आलं नाहीये रितेश ची निर्मिती संस्था असलेली मुंबई फिल्म कंपनी या सिनेमाची निर्मिती करते

अजय अतुल ही जोडी सिनेमाला संगीत देणार आहे 12 ऑगस्ट 2022 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या रितेश च असलेला हा सिनेमा पाहायला सगळे उत्सुक असतील हे नक्की वेड या सिनेमाचं पोस्टर तुम्हाला कसं वाटलं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *