बिग बॉस मराठी चा तिसरा पर्वा प्रमाणे पहिला आणि दुसरा पर्व सुद्धा चांगलंच गाजलं होतं या दोन्ही पर्वातील स्पर्धकानी आपल्या अनोख्या खेळ मुळे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती
गेल्या दोन वर्षात लॉक डाऊन च्या काळ जरी असला तरी मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी लग्न गाठी बांधल्या तसेच बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वातील तीन स्पर्ध कानी सुद्धा लग्न केले
हे तीन स्पर्धक म्हणजेच सई लोकूर शर्मिष्ठा राऊत आणि आदसात काळे या तिन्ही स्पर्धकांनी लॉकडाऊन मध्ये लग्न करत आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली
अस्तदने अभिनेत्री स्वप्नाली पाटील सईने तीर्थदीप रॉय तर शर्मिष्ठा ने तेजस देसाई सोबत लग्न गाठी बांधल्या तर तुम्हाला बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वातील हे तिन्ही स्पर्धक आवडत होते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद