2021 चा मोस्ट ग्लॅमरस सिनेमा कोणता विचारलं तर सूर्यवंशम सिनेमाचं नाव सर्वांसमोर येतं मा सिनेमा थेटर मध्ये प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई करतोय या सिनेमात अक्षय कुमार रणवीर सिंग कटरीना कैफ अजय देवगन अशी मोठीच्या मोठी स्टार कास्ट झळकली असून या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ही प्रेक्षकांच लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे
तिची भूमिका लहानशी असली तरी तिचे अभिनयाचं कौतुक सर्वत्र होताना दिसत आणि ही अभिनेत्री आहे अभिनेत्री शर्वरी लोहकरे शरवरीने या सिनेमात पत्नीची भूमिका साकारलेले असून वंदना तांबे असे या भूमिकेचं नाव आहे तिच्या भूमिकेचं बरच कौतुक झालं शर्वरीच्या भूमिकेचं कौतुक सर्वत्र होत असलं तरीही सूर्यवंशी सिनेमा च्या सेटवर कशी वागणूक मिळाली
ते तिने लोकमत ऑनलाईन शी बोलताना स्पष्ट केल आहे शर्वरी म्हणाली आहे की मला वाटतंय माझ्या एवढं लकी कोणीच नसेल कारण इतका मोठा सिनेमा आणि इतकी सुंदर टीम मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं या सिनेमातील केवळ कलाकारच नाही तर दिग्दर्शक सुद्धा खूप चांगले मिळाले कारण ज्यावेळी तुम्ही सेकंडरी कॅरेक्टर करत असतात
त्यावेळी तुमच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही मात्र सूर्यवंशी च्या सेटवर फार वेगळं वातावरण होतं प्रत्येक कलाकाराला समान वागणूक देण्यात आली तेथे कोणीच मोठा किंवा लहान कलाकार नव्हता सगळे सांभाळत होते रोहित शेट्टी एक उत्तम दिग्दर्शक आहेत स्पॉट बॉय ते निर्मात्यांनी पर्यंत सगळेच त्यांच्यासाठी समान आहेत आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे
कत्रिना अक्षय हे दोघेही मोठे कलाकार आहेत पण त्यांच्या इतका नम्र आणि चांगले सह कलाकार कोणीच नाही त्यांच्यासोबत काम करताना घरच्यासारखं फिल होतं म्हणजेच मराठी कलाकारांसोबत काम करतो असं वाटायचं कुठल्याही प्रकारचा स्टारडम त्यांनी कधीही दाखवला नाही अनेकदा हा मला रोहित शेट्टी सोबत थेट बोलायला जमलं नाहीतर
अशावेळी अक्षय कुमारने स्वतः माझ्यासाठी रोहित शेट्टीला बोलावलं त्यामुळे या सगळ्यांचा वावर इतका सहज होता की काम करताना मनावर कोणतंही दडपण नव्हतं सूर्यवंशी च्या सेटवर मिळालेल्या वागणुकी बद्दल शर्वरी भरभरून बोलत होती तर मग तुम्हाला शरवरीने शेअर केलेले अनुभवाबद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद