कसे आहात मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतो काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या
ही टीम अमेरिका दौरा करणार असल्याचं समजल होत याबाबत ची घोषणा करण्यात आली होती ही बातमी कळल्यावर चहा त्यांना खूपच आनंद झाला होता आता मात्र या अमेरिकन दौऱ्या बाबतची
एक खास गोष्ट कार्यक्रमातील सर्वांचीच लाडकी अभिनेत्री स्नेहल शीदम हिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले हे खास गोष्ट म्हणजे या अमेरिकन दौऱ्याचं हे स्पेशल गाणं स्नेहल ने या खास अमेरिकन दौऱ्याचा गाण्याचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केला आहे स्नेहल चला हवा येऊ द्या च्या मंचावर आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसते
तिच्या विनोदाचे बरेच चहाते आहे सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते तसेच या कार्यक्रमातील सर्व कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनोरंजन करत असतात तर मग तुम्हाला चला हवा येऊ द्याच्या अमेरिकन दौऱ्याचं हे गाणं कसं वाटलं कसं वाटलं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद