बिग बॉस मराठी सीजन 3 मधला डॅशिंग हँडसम चेहरा कोण तर सध्या एकच चेहरा डोळ्यापुढे येतो तो म्हणजे विशाल निकम चा विशाल बिग बॉस मराठी सीजन 3 विजेता पदाचा दावेदार मानला जातो आहे सिक्स पॅक ॲस मुळेपण त्याची मोठी केंज आहेत पण तूर्तास चर्चा विशालची नाहीतर सौंदर्याची आहे विशालची सौंदर्य कोण हा प्रश्न आख्या महाराष्ट्राला पडला आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन 3 च्या
घरात सौंदर्याची चर्चा सुरू झाली आई आणि धाकटी बहीण बिग बॉसच्या घरात विशालला भेटायला आली आई ला पाहून विशाल प्रचंड भाऊक झाला मध्ये काच होती पण आई कचे पलीकडे येताच विशालने तिला वाकून नमस्कार करत तिचा आशीर्वाद घेतला क्षणभर माऊली स्तब्ध झाली चिडू नकोस एकटा बसत जाऊ नकोस
चांगला खेळ अशा अनेक गोष्टी तिने विशाल ला समजावून सांगितला विशाल बाबांनाही मिस करत होता आज तेही यायला हवे होते असे विशाल आईला म्हणाला आणि याच वेळी आणखी एका व्यक्तीच्या आठवणीत तो व्याकूळ झाला होता तू तिला फोन कर तिच्याशी बोल अश विशाल आईला म्हणाला आणि त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच सौंदर्याचा फोन आला होता असं
आईने त्याला सांगितलं विशालची धाकटी बहीण निकिता ने देखील सौंदर्या हे नाव घेतलं हे ऐकून विशालचा चेहरा असा काही खुल्ला की विचारू नका अर्थात आई सौंदर्याबद्दल आणखी बोलनार तोच विशालने तिला रोखलं तिच्याबद्दल सांगायला अजून वेळ आहे असं तो म्हणाला याआधी देखील बिग बॉसच्या घरात विशाल सौंदर्य ही एकटाच बोलताना दिसला होता
सहाजिक ही सौंदर्या कोण न हा प्रश्न चहा त्यांना सतावू लागला की सौंदर्य कोण कुठली कशी दिसते विशाल ची खास मैत्रीण आहे की आणखी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला तर प्रेक्षक हो बिग बॉस मराठी सीजन 3 मधील विशालचा वावर तुम्हाला कसा वाटतो विशाल निकम हा स्पर्धक तुम्हाला आवडतो का विशाल ची सौंदर्य पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद