देवमाणूस 2 च्या पहिल्या एपिसोडचा मुहूर्त ठरला १ तासाच्या विशेष भागाने होणार सुरुवात

झी मराठी’वरील अनेक मालिका या आ’जही प्रेक्षकांच्’या मनात घर करुन आहेत. यापैकी एक मा’लिका म्हणजे देवमा’णूस. या मालिके’च्या पहिल्या पर्वाने 15 ऑगस्टला प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साका’रणारा अभिनेता किर’ण गायकवाड याच्या अभिन’याचं देखील प्रचंड कौतुक झालं. या मालिके’च्या शेवटच्या भागा’नंतर अनेक’जण फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी ये’णार याची वाट पाहात होते.

अखेर प्रेक्षकां’ची उत्सुकता फार काळ न ताणता अव’घ्या पाच महिन्या’त देवमा’णूस 2 ही मालिका प्रेक्ष’कांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीने नुकतंच याबाबतचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रो’मोत देव’माणूस मधील डॉ. अजित कुमारचे पुतळा पाहा’यला मिळत आहे. यानं’तर काही सेकें’दात देवमा’णूस महाआ’रंभ एक ता’साचा विशेष भाग असे लिहि’लेले दिसत आहे.

या व्हिडी’ओला झी मरा’ठीने हटके कॅप्शन दिले आहे. जिथे तिथे देवमा’णसाचा पुतळा, नक्की भा’नगड काय ?नवी मालिका देवमा’णूस 2 महारंभ होतोय एक तासा’च्या विशेष भागाने 19 डिसेंबरला, रविवारी रात्री. 9 वा आणि 20 डिसें’बरपासून सोम ते शनि रात्री. 10:30 वा,” अशा आशयाचे खास कॅप्शन देण्यात आले.

या कॅप्शन’च्या माध्यमातून झी मराठीने देवमाणूस 2 या मालिकेला 19 डिसेंबर’पासून एक तासाच्या विशेष भा’गाने सुरुवात होत आहे, असे सांगितले आहे. तर सोमवारी 20 डिसेंबरपासून रात्री 10:30 वाजता ही मालिका प्रेक्ष’कांच्या भेटीला येणार आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *