स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेत काही काळापूर्वी ही मालिका सेटवर घडलेल्या एका घटनेने बरीच चर्चेत आली होती आणखी एका अशाच आणखी एका घटनेने ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली मालिकेतील स्वाती भदवे ही अभिनेत्रीने मालिकेच्या
प्रॉडक्शन कंट्रोलर विरोधात शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारपूस केली बाबत एफ आय आर दाखल केली आहे स्वातीने प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले स्वाती ही मालिकेत अभिनेत्री नंदिता पाटकर यांच्या डबल बॉडीचे काम करत होती या प्रकरणाने सध्या संपूर्ण मराठी सिनेसृष्टी हादरली
स्वातीने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत मी नंदिता पाटकर यांच्या बॉडीचं काम करत होते मी खूप वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतात फक्त या मालिकेसाठी बॉडी डबल म्हणून काम करण्यास तयार झाले होते गीता सेटवर नसल्यास किंवा तिला उशीर होत असल्यास तिची भूमिका मी साकारायचे
एक दिवस कंट्रोलर स्वप्नील लोखंडे ने माझा फोन नंबर मागितला यानंतर पुण्यात काम करणार का असा त्याने मला प्रश्न विचारला मी होकार दिल्यावर त्याबद्दल मला काय देशील असा प्रश्नही त्यांनी मला विचारलं मी कमिशन द्यायला तयार होते पण मला वेगळच काही हवं होतं मी तुला कमिशन देईल असं म्हटल्यावर नाही मला आणखी काहीतरी हवं असं तो म्हणाला
त्याला माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते त्याबद्दल तुला आणखी काम दे असं तो म्हणाला होता माझ्यासाठी हा मोठा धक्का होता मी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते पण पहिल्यांदाच मला असा वाईट अनुभव आला मी शांत न बसता यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली तक्रारीनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असं
स्वातीने या मुलाखतीत सांगितले आधीही कुटुंब सहपरिवार च्या सेटवर अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनीही मालिकेचे निर्माते व सर्व कलाकारांवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती त्यानंतर मालिके स्वाती संदर्भातही अशीच काहीशी घटना घडली तर मग तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद