पहा दादुस च्या मते कोण आहे बिग बॉस चा विजेता

दादुस आता सदस्य आठच राहिले आहे बिग बॉसच्या घरात त्यापैकी तुम्ही टॉप फाइव्ह मध्ये कोणाला बघतात खरतर आता शेवटचा टप्पा आहे आणि खेळणारे सगळे छान आहेत ते या घरांमध्ये आता टिकून आहेत तर मला असं वाटतंय कि एक नंबर ला मी जयला बघतोय दोन नंबर ला मी विशाल ला बघतोय तीन नंबर ला मी मीनल ला बघतोय

त्या नंबरला उत्कर्ष आहे आणि पाच नंबरला विकास आहे बाकी खेळाडू आहे तेदेखील खेळत आहेत तर एक एक करून प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दिवसाला नंबर बदली होत असतात मलाही नाव वाटतात आणि बाकी चांगले खेळतील तेदेखील पुढे येथील त्यांनादेखील मी खूप शुभेच्छा देते दादुस आठ स्पर्धकांपैकी कोणताही एक स्पर्धकाला जर तुम्हाला

सपोर्ट करायला सांगितला तर तुम्ही कोणाला सपोर्ट करणार खरं तर आता शेवटचे टॉप आहे ते माझे मला मानणारे आहेत सन्मान करणारे आहेत तर या पाचही मध्ये

कसदार पाहिल्यानंतर एकदम प्लॅनिंग एक स्पोर्ट ली खेळणारा मला दिसतोय म्हणजे जय कारण जय खूप छान खेळतोय कारण त्याला या खेळाची माहिती आहे त्याने यायच्या

अगोदर जे खेळला तो विनर झालेला आहे आणि आता देखील तो खेळतोय लोकांना राग दिसतोय पण तो राग नाही त्याची स्टाईल आहे कारण खेळ खेळताना थोडं लावली

बोलणं एखाद्या प्लेअर मध्ये नुसत जर साधा सिंपल खेळून जमत नाही तर तो टास्क पद्धतीने खेळतो तेवढ्याच ताकदीने खेळतोय मला असं वाटतंय की जायचा प्रवास खूप छान चालू आहे तो यापुढे बाजी मारू शकतो

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *