चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून लोकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते म्हणजे भाऊ कदम आणि कुशल बद्रिके विनोद विर विनोद राजे अशी त्यांची ओळख अख्या महाराष्ट्रात आहे
दुसऱ्यांना नेहमी हसणारा कुशल अचानक मी मेल्यानंतर असं म्हणत भाऊक झालेला दिसून आला या मागचं कारण काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नुकताच भाऊ
आणि कुशल यांच्या प्रमुख भूमिका असलेला पांडू नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची गाणी सर्वत्र व्हायरल होत आहेत त्यातील दादा परत या ना या गाण्यात भाऊ
आणि कुशल ची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळत आहे यानंतर कुशलने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली याची सर्वत्र चर्चा सुरू आहे कुशल ने एक इंस्टाग्राम पोस्ट तयार केली
आणि त्यात मी मेल्यानंतर एक तरी गाणं असावं वाजवायला ज्यात मी आहे असं मला कायम वाटायचं अस एक जबरी गाणं दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर सगळ्यात आधी तुम्हाला लै लै थँक्यू
मित्रांनो गाणं नक्की बघा असं म्हणत कुशल ने त्या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे कुशल बद्रिके चा पांडू सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला कुशल बद्रिके आवडतो का तुम्ही पांडू पाहिलात का पांडू ची गाणी तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद