बिग बॉस मराठी 3 फेम अभिनेत्री स्नेहा वाघला दुखापत झाली असल्याचं समोर आले आहे स्नेहाने स्वतः सोशल मीडिया वर पोस्ट करून ही माहिती सर्वांसोबत शेअर केली
मला छोटीशी दुखापत झाली आहे त्याचा परिणाम मात्र मोठा झाला आहे फेशियल हेमाटोमा पण काळजी करू नका मी लवकरात लवकर बरी होईल खूप प्रेम अशी पोस्ट नेहाने केली आहे
स्नेह ने म्हंटलेलं स्पेशियल हेमाटोमा हे स्किन इन्फेक्शन असून चेहऱ्यावर काळपट डाग यामुळे तयार होतात तर तुम्हाला स्नेहा वाघ आवडते का स्नेहा ला या दुखण्यातून लवकरात लवकर बरं होण्यासाठी तुम्ही तिला सदिच्छा द्या
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद