कलर्स मराठी वर एक नवीन मालिका चालू होणार आहे आई मायेचा कवच ही मालिका 27 डिसेंबर पासून रात्री 10 वाजता आपल्याला कलर्स मराठी या वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत
कोठारे विजन निर्मित ही मालिका आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले अनेक चित्रपट मालिका यामध्ये उत्तम काम करून
भार्गवी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली एक गुणी अभिनेत्री म्हणून या अभिनेत्रीचं नाव घेतलं जातं आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये एक नवा चेहरा सुद्धा पाहिला मिळतोय
अनुष्का पिंपुतकर आई आणि मुलीच्या नात्यावर असलेली ही मालिका असणार आहे मालिकेचा प्रोमो बद्दल कॅप्शन सुद्धा शेअर करण्यात आलेला आहे तुम्ही तुमच्या मुलांना किती ओळखतात
असा प्रश्न करत या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला दिसतो याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता उलगागड जाणार
आई आणि मुलीचं नातं पाहूया नवीन मालिका या मालिकेचा प्रोमो मध्ये आई मुली विषयी पझेसिव्ह असलेली दिसते आहे तर मुलगी आईपासून लपवून अनेक गोष्टीही करते आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर तुम्हाला या मालिकेचा प्रोमो कसा वाटला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद