पुसत आहेत अभिनेत्री लिपस्टिक

मित्रांनो वेगळ्या प्रकारचा प्रमोशन करायला किंवा एखादी गोष्ट समजावून सांगायला किंवा आपला विचार मांडायला सोशल मीडियाचा वापर सगळेजणच करतात

पण सध्या आता अभिनेत्रींनी एक प्रकारचा हास्य ट्रॅक ट्रेनमध्ये चालवलेला आहे तो म्हणजे लिपस्टिक ब्याण किंवा लिपस्टिक ला मी समर्थन करत नाही अशा प्रकारचा आशय असलेला

व्हिडिओ इंस्टाग्राम व त्याचबरोबर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये आय सपोर्ट तेजस्विनी पंडित असं

म्हणून सर्व अभिनेत्रींनी तिला ट्रॅक केल आहे अनेक अभिनेत्री यामध्ये आघाडीवर आहेत आणि त्यांनी असा व्हिडिओ टाकलेला आहे की मी लिपस्टिक ला समर्थन करत नाही

लिपस्टिक बेन पण अजून यामागचं कारण कळत नाहीये नेटकरेन असं वाटते की एखाद्या प्रमोशन चालू आहे का कुठल्या प्रकारचा खरंच बंद करता येत अभिनेत्री त्यांना कोणी काही बोलले

आत्ता सध्या काहीच उलगडा होत नाही पण नेमकं काय कारण आहे थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या दिवसांनी मध्ये आपल्याला समोर येईल आणि आपल्याला ते बघायला मिळत मित्रांनो तुम्हाला हे कसे वाटले त्याचबरोबर नेमकं काय असेल या मागचं कारण नेमकं काय असेल

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *