देवमाणूस २ मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि रसित आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. ‘देव’माणूस’ ही मालि’केने टीआर’पीत अव्वल असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्’यांचा लाड:का देवमाणू’स २ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी टीव्हीवर पा’हिला आणि सोशल मिडी’यावर चर्चेला उधाण आलं होतं.
हा नवीन सीज:न लवक:रचं सुरू होणार असून यातील कलाका:रांची माहिती अजूनही गुलद:स्त्यात ठेवली आहे. तसंच देवमा:णूसची मुख्य भूमिका साका:रणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे याची उत्सुकता देखील रसि:कांना आहे.किरण गायक:वाडच नाहीतर इतर कलाका:रांच्या भूमि:काही तितक्:याच गाजल्या होत्या.
त्यामुळे कथानका:प्रमाणे कला:कारही रसि:कांचे आवडते बनले होते. मात्र आता मालिकेचा दुसरा भाग येताच चाहत्:यांचा चांगलाच हिरमोड होणार असं दिसतंय. कारण मालिके’तल्या पहि’ल्या भागातले कला’कार दुसऱ्या भागात दिसणार की नाहीत याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. रसिकां’चा आवडता अभिनेता किरण डांगे या मालिकेत दिस’णार नसल्’याचे बोलले जात आहे.
कारण किरण सध्या ‘स्वराज्य सौदा’मिनी तारा’राणी’ मालि’केत झळ’कतोय. त्यामुळे आता किरण डांगे देवमाणूस २ मध्ये झळकणार की नाही यावर सध्या प्रश्नचि’न्ह निर्मा’ण होत आहे. आता मालि’केत नवीन कलाकार झळ’कणार की जुनेच कला’कार रसि’कांच्या भेटीला येणार हे तर मालिका सुरु झाल्यावर स्पष्ट होईल. तुर्तास देवमाणूस २ मालिका प्रेक्ष’कांचं मनोरंजन करण्या’साठी सज्ज होणार आहे. मुळात देवमाणू’स मालि’केच्याच जागी ‘ती परत आलीये’ मालिका सुरु करण्यात आली होती.
ती परत आलीय मालिकेतील गुढ रसिकांना खिळवून ठेवण्’यात यशस्वी ठरेल अशी टीमला अपेक्षा होती. मात्र या मालिकेला फार काही यश मिळाले नाही. अवघ्या काही महिन्’यांतच मालि’का आता एका विलक्षण वळ’णावर संपणार आहे. ‘देवमाणूस २’ ला कितपत पसंती मिळते हे पाह’णेही रंजक असणार आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद