ही अभिनेत्री आता लिपस्टिक वापरणार नाही

मराठी सिने विश्वातील बेधडक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली तेजस्विनी पंडित पुन्हा एकदा तिच्या नवीन व्हिडीओ मुळे चर्चेत आलीय या व्हिडिओमध्ये आहे

तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल यात ती बॅन प्लॅस्टिक असं म्हणते खरं तर कलाकार आणि त्याचं अभिनेत्री असेल त्यांच्यासाठी मेकअप हा अविभाज्य घटक आहे

आणि त्यात लिपस्टिक ही महत्वाची गोष्ट या व्हिडिओचे कॅप्शन मध्ये सुद्धा ती म्हणते की मी लिपस्टिकचा समर्थन करत नाही बॅन लिपस्टिक या व्हिडिओ खाली

नेटकर यांनी अनेक कमेंट्स सुद्धा केले आहेत या वेळेस कोणतातरी नवीन विषय घेऊन यावेळी तेजस्विनी आपल्या समोर येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तिच्या व्हिडिओ विषयी

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *