या कलाकाराने दिली गुड न्यूज

आपले लाडके चॉकलेट बॉय म्हणजे स्वप्नील जोशी लक्झरी इलेक्ट्रॉनिक कार खरेदी केली असल्याचे समोर आले आहे त्याने त्याच्या नव्या कारचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करून याबाबतची माहिती चाहत्यांना दिली त्याने शेअर केलेल्या नव्या कारचा व्हिडिओ पाहून अनेकांनी स्वप्निल अभिनंदन पर शुभेच्छा दिल्यात मनोरंजनसृष्टी तील बऱ्याच लोकांनी स्वप्नाच्या नव्या विशेष कौतुक कमेंट द्वारे केले आहे

स्वप्निल जोशी ने लक्झरी कार खरेदी केली आहे ही कार पाच सीटर आहे हे कारचे बॅटरी पूर्ण चार्ज केली तर सलक 470 की मी इतका प्रवास ही कार घडून आलेल कारच्या वैशिष्ट्ये नुसार किती बदल होत असला तरी या कारची किंमत एक कोटी सहा लाख रुपयांच्या आसपास आहे स्वप्नांशी लक्झरी कार पाहून अभिनेता सुबोध भावे

यांनी सोशल मीडियावर भारी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर अभिनेता सुरेश टिळक ने पोस्ट करून कारमुळे तुझा हेवा वाटतो आता मी तुझ्यावर जळू लागले अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली अभिनेता भरत जाधव वा मस्त खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात स्वप्निलचे अभिनंदन केले अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनंदन व्हॉट अ ब्युटी अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली

स्वप्निल शेअर केलेल्या कारच्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे आई वडील पत्नी आणि दोन मुले यांच्यासमवेत त्यांनी कारचे उद्घाटन केले आहे नवीन कार घेऊन स्वप्निल फारच खूश दिसत आहे त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे बाप्पा मोरया असं म्हणत बाप्पाला वंदन केले आहे तुम्हाला सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आवडतो का स्वप्नील ची नवीन कार तुम्हाला कशी वाटली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *